महसूलमंत्रीपदी राधाकृष्ण विखे यांची निवड...

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे पाटील यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य महसूलमंत्री पदी निवड झाली आहे.


राधाकृष्ण विखे पाटील यांची महसूलमंत्री पदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघ कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागील अडीच वर्षांमध्ये महसूल विभागामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यामुळे त्यांची पुन्हा एकदा महसूल मंत्रीपदी निवड झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post