किराणा दुकानाला आग...

अहिल्यानगर ः शहरातील बुरूडगाव रोडवरील नक्षत्र लॉंन शेजारी असलेल्या किराणा माल व कॉस्मेटिक मटेरीयलच्या गोडावूनला मंगळवारी (ता.३) मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे सव्वा कोटी पेक्षा जास्त रकमेचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गोडावून मध्ये सर्व साहित्यासह दोन मालवाहतूक टेम्पो तसेच सुमारे ३.५ लाख ते ४ लाखांची रोकडही जाळून खाक झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post