गाईंचे भ्रूण प्रत्यारोपण ही व्यावसायिक गरज

संगमनेर : ऊस आणि दूध हे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारे आहे. संगमनेर तालुक्यामध्ये दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून आगामी काळात कमी गाईंमध्ये जास्त उत्पादन निर्माण करणे आणि त्यातून किफायतशीर दुग्ध व्यवसाय करणे गरजेचे आहे याकरता गाईंमध्ये भ्रूण प्रत्यारोपण करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post