संगमनेर तालुक्याची मोडतोड सहन करणार नाही

संगमनेर : संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी संगमनेरचा विकास व एकजूट मोडण्यासाठी पूर्णपणे राजकीय उद्देश ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली संगमनेर तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रस्तावित विभाजन हे राजकीय हेतू ठेवून करण्याचा कुटील डाव सत्ताधाऱ्यांचा आहे. संगमनेर तालुक्याची मोडतोड कदापिही सहन करणार नाही, असा इशारा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यकर्ते व प्रशासनाला दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post