दुहेरी खुनाचे गूढ उकलले

राहाता ः साहेबराव पोपट भोसले (रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता) यांच्या राहते घरी शनिवारी ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री आरोपींनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हत्यारांनी कृष्णा साहेबराव भोसले (वय - ३०) आणि साहेबराव पोपट भोसले (वय - ६०) यांना जीवे ठार मारले. तसेच साकरबाई साहेबराव भोसले (वय - ५५) सर्व रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता यांना गंभीर जखमी करून मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post