जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई श्रीरामपूरमध्ये... तब्बल २२ जणांवर गुन्हा...

श्रीरामपूर : शहरातील  पूर्णवाद नगर परिसरात पोलिसांनी मटका अड्ड्यावर छापा टाकून 8 लाख 61 हजार 560 रुपये  इतका मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सुमारे 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post