प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्षपदी विटनोर...

अहिल्यानगर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या अयक्षपदी गोरक्षनाथ विटनोर तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिरसाठ यांची निवड करण्यात आली.


शिक्षक बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही निवड बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत विरोधकांनी सत्तांतरन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे त्यांना काही करता आले नाही.

 दरम्यान ही निवडणूक प्रक्रिया आज बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत प्रथमच इतिहास घडला आहे. गुरुमाऊली मंडळाचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते. 

जे विरोधात संचालक होते तेही यावेळी उपस्थित होते त्यामुळे सर्व संचालक गुरुमाऊलीच्या नेतृत्वाखाली परत आले काय अशी चर्चा आता जिल्हाभर सुरू झाली आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post