घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा

अहिल्यानगर : घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post