इमामपूर घाटाचे ‘ज्ञानेश्वरी घाट’ नामकरण

अहिल्यानगर : संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या नेवासा तालुक्यातील इमामपूर घाटाला आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ म्हणून नवी ओळख मिळाली आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उद्धव महाराज मंडलीक नेवासेकर, देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजुर्के तसेच माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटाचे नामकरण करण्यात आले.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post