महावितरणकडून नेवाशात दुजाभाव?... एकावर कारवाई, दुसऱ्याला अभय; नागरिकांमध्ये संताप...

नेवासा : नेवासा शहरातील महावितरणच्या वीज खांबांवर अनधिकृतपणे टाकण्यात आलेल्या इंटरनेट केबल्सचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना महावितरणच्या कारवाईत दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. काही दिवसांपूर्वी हा गंभीर मुद्दा तेजवार्ता न्यूज पोर्टलने सर्वप्रथम उघडकीस आणत प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर महावितरणने कारवाई मोहीम सुरू केली. मात्र, या मोहिमेत एका विशिष्ट इंटरनेट सेवा चालकाला जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post