नगर : जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघातून अंबादास पिसाळ एक मताने विजयी झालेले आहे.
कर्जत सोसायटी मतदार संघाची लढत मीनाक्षी साळुंके व अंबादास पिसाळ यांच्यात झाली. कर्जत सोसायटी मतदार संघाच्या 74 मतदारांपैकी 73 जणांनी मतदान केले होते. मतमोजणी मध्ये अंबादास पिसाळ यांना अवघी एक मताने विजयी झालेले आहे. यामध्ये साळंके यांना 36 तर पिसाळ यांना 37 मते मिळाली.
पिसाळ विजयी झाल्याची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी केली.
Post a Comment