श्रीरामपूरातील एकाच कुटुंबात दहाजण कोरोना बाधीत

श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगावातील एकाच कुटुंबातील तब्बल दहा जणांना कोरोनाचा बाधा झालेली आहे. प्रशासनाकडून या गावात उपाययोजना सुरु केल्या आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगावातील एक तरूण कामानिमित्ताने पुण्यात गेला होता. पुण्याहून तो गावी आल्यानंतर त्याला ताप येऊ लागल्याने त्याची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबियाची तपासणी करण्यात आली. यामध्ये 

10 जणांनाही लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाने उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे.

.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post