राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांचे हस्ते गणेगाव येथील आरोग्यम कोविड सेंटरला बिस्कीट वाटप करणेत आले.
या प्रसंगी वाणी शैक्षणिक उद्योग समुहाचे अध्यक्ष दत्तात्रय वाणी, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, योग प्रशिक्षक किशोर थोरात, कृषी अधिकारी तान्हाजी शेळके आदी उपस्थित होते.
गणेगावमधील आरोग्यं कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरुच आहे. येथे उपचार घेणार्यांची चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे.
Post a Comment