नगर : जिल्ह्यात सुमारे दीड महिन्यांच्या अंतराने मोठा दिलासा मिळाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी रूग्णसंख्या 2 हजारांच्या खाली आल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात दिवसभरात एकूण 1851 नवीन बाधित आढळून आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील तपासणीत 370, खासगी तपासणीत 43 व रँपिड तपासणीत 958 बाधित आढळून आलेले आहेत.
यामध्ये महापालिका हद्दीतही 132 नवीन बाधितांची भर पडली आहे. संगमनेर तालुक्यात दुसर्या दिवशीही रुग्ण संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळली आहे.
बाधितांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे -संगमनेर -220 अकोले -155 राहुरी - 111 श्रीरामपूर - 90 नगर शहरमनपा- 132 पारनेर -181 पाथर्डी- 127 नगर ग्रामीण -173 नेवासा -111 कर्जत -85 राहाता -91, 4G soll १12 : 210 22 महानगर कर्जत -85 राहाता -91 श्रीगोंदा -142 कोपरगाव -122 शेवगाव -43 जामखेड -35 भिंगार छावणी मंडळ -11 इतर जिल्हा- 21 मिलिटरी हॉस्पिटल - एक.
Post a Comment