नगर : जिल्ह्यात बाधिताचा आकडा काहीसा कमी झाला होता मात्र त्यात आज वाढ झालेली आहे. दिवसभरात 679 बाधित आढळून आले आहेत. नगर शहराची आकडेवारी वाढली आहे.
जिल्ह्यात आज गुरुवारी फक्त 679 बाधित आढळून आलेले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या चाचणी अहवालात 8, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 145, तर अँटीजेन चाचणीत 526 असे एकूण 679 कोरोना बाधित आढळून आले.
यामध्ये नगर शहराला दिलासा मिळाला आहे. नगर शहरात सर्वाधिक बाधितांची आकडेवारी वाढलेली आहे. नगर शहरात 149 जण बाधित आढळले आहेत. पारनेरमध्ये 102 बाधित सापडले असून ही आकडेवारी दुसर्यास्थानी आहे. तिसर्यास्थानी नगर तालुका असून नगर तालुक्यात 64 जण बाधित आढळले आहेत.
Post a Comment