राहाता ः राहाता बाजार समितीत कांद्याच्या सुमारे तीन हजार कांदा गोण्यांची आज (बुधवारी) आवक झाली. एक नंबर कांद्याला 2200चा भाव मिळाला.
राहाता बाजार समितीत कांद्याच्या दोन हजार 992 कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला आज फक्त 2200 रुपयांचा सर्वाधिक भाव मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 1900 ते 2200, दोन नंबर कांदा ः 1350 ते 1850, तीन नंबर कांदा ः 600 ते 1200, गोल्टी कांदा ः 1400 ते 1700, जोड कांदा ः 100 ते 700.
शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणताना त्याची प्रतवारी करून तो विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या संचालक मंडळासह सचिवांनी केले आहे.
Post a Comment