पारनेर : संदिप वराळ पाटील जनसेवा फाऊंडेशन व समस्त ग्रामस्थ निघोजतर्फे संदिप वराळ पाटील गोरगरीबांची दिवाळी हा उपक्रम राबविला जात आहे. या उक्रमासाठी दानशुरांकडून आता प्रतिसाद मिळाला आहे.
संदिप वराळ पाटील जनसेवा फाऊंडेशन व समस्त ग्रामस्थ निघोजतर्फे संदिप वराळ पाटील गोरगरीबांची दिवाळी हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाचे हे सातवे वर्ष आहे. या उपक्रमात गोरगरिबांना दिवाळीची भेट दिली जात आहे.
संदिप वराळ पाटील जनसेवा फाऊंडेशन व समस्त ग्रामस्थ निघोजतर्फे संदिप वराळ पाटील गोरगरीबांची दिवाळी हा उपक्रम राबविला जात असल्याने गोरगरिबांचे दिवाळी आनंदाने साजरी केली जात आहे. या उक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
हा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी निघोज परिसरासह तालुक्यातून अनेकजण आर्थिक मदत करीत आहेत. या दानशुरांच्या मदतीनेच हा उपक्रम यशस्वीपणे पार पडत आहे.
आता दानशुरांकडून मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. त्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडणार आहे. या अगोदरही हा उपक्रम यशस्वी पार पडलेला आहे.
देणगी देण्यासाठी देणगीदात्यांनी फोन पे व गुगलपे आप्पा वराळ 8180801632, निलेश खोबरे 9096565656 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन निघोज ग्रामस्थ तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.
Post a Comment