बैलगाडा शर्यतीचे नियम मोडले... माजी आमदारांविरोधात गुन्हा....

नाशिक : बैलगाडा शर्यतीसाठी न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह इतर जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


विनापरवानगी बैलगाडा शर्यत आयोजित केल्याप्रकरणी तसेच शर्यतीसाठी न्यायालयाने घालून दिलेले निर्बंध मोडल्याने शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांच्यासह इतर ९ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

बैलगाडा शर्यतींसाठी न्यायालयाने घालून दिलेल्या अटी व शर्थीचे उल्लंघन केल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदारावर दाखल झालेला आहे. 

हा राज्यातील पहिलाच गुन्हा आहे. तसेच या बैलगाडा शर्यतीमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचे देखील दिसून आले आहे.

या गुन्ह्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आता बैलगाडा स्पर्धा नियमातच घ्याव्या लागणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post