मंत्री महोदयांची मालमत्ता जप्त...

नगर : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमधल्या अनेक नेते व मंत्र्यांवर ईडीचे धाडसत्र अद्याप सुरु आहे. काहींना त्यामुळे आपली पदे गमविण्याची वेळ आली आहे. काही रडारावर असून काहींची चौकशी सुरु झाली आहे.


राज्यातील एका मंत्री महोदयांची 13 कोटीची मालमत्ता ईडीने जप्त केल्याची वार्ता पसरली आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून खळबळ उडाली आहे.

हा सगळा प्रकार एका लिलावात खरेदी केलेल्या प्रकरणाशी निगडीत आहे. त्यात कमी दाम देऊन खरेदीचा आरोप आहे. त्या संबंधिती मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post