महिला हक्क व संरक्षण समितीच्या कार्यकारणी सरचिटणीसपदी ज्योती पवार

श्रीगोंदा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटना अंतर्गत महिला हक्क व संरक्षण समितीच्या केंद्रीय (राज्य)कार्यकारणीच्या सरचिटणीसपदी  ज्योती साहेबराव पवार यांची निवड करण्यात आली.


पवार या जामखेड तालुक्यात  आरोग्यसेविका म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संचालिका आहेत.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे शिवराज जाधव  व महिला हक्क व संरक्षण समितीच्या सविता देशमुख यांनी अभिनंदन केले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post