माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन

कोपरगाव : कोपरगाव येथील माजी मंत्री शंकरराव कोल्हे (वय ९४) वर्ष यांचे   वृद्धापकाळाने निधन झाले आहे.


त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होते. 

माजीमंत्री शंकरराव कोल्हे हे संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे वडील तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सासरे व युवा नेते विवेक कोल्हे यांचे आजोबा होत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post