पारनेर ः पारनेर बाजार समितीतला कांद्याच्या 22 हजार 240 गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या काही वक्कलला 1300 ते 1500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
पारनेर बाजार समितीत बुधवारी कांद्याच्या 22 हजार 240 गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला एक हजार ते 1200, दोन नंबर कांद्याला ः 200 ते 900 रुपयांचा भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment