पारनेर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नगरसेविका विजेताताई सोबले यांनी सोबलेवाडी येथे नारी शक्तीचा सन्मान करत महिला अबला नसून सबला आहे. हे दाखवून देत दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी एक वेगळेपण सिद्ध केले .
पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार लोकनेते निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन वर्ष विजेता सोबले यांनी भरीव असा निधी उपलब्ध करत पारनेर शहराच्या विकासाला हातभार लावला आहे. निवडणुकीत आपयश आले असतानाही अपयशाला खचून न जाता नव्या उमेदीने समाजात मिसळून हा समाजोपयोगी कार्यक्रम जागतिक महिला दिनानिमित्ताने घडवून आणला.
जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य राणीताई निलेश लंके यांच्या हस्ते या विविध सामाजिक उपक्रम साजरा करत असताना मंगळवारी जि.प.प्रा.शाळा सोबलेवाडी येथे सौरक्षण भिंतीसाठी आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून पंधरा लाख रुपये इतका भरीव निधी उपलब्ध करत त्याचा शुभारंभ आज जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके तसेच पारनेर नगर पंचायतचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष विजूभाऊ औटी यांच्या हस्ते झाला.
सेवा संस्थाच्या निवडणुकीत परीवर्तन पॕनलचा प्रचाराचा नारळही त्यांच्या शुभहस्ते वाढवीन्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजय औटी होते .
यावेळी जागतीक महिला दिना निमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला. अंपग बांधवांना अंपगाचे दाखले वाटप करण्यात आले. आमदार निलेश लंके यांच्या वाढदिवसा निमित्त दर वर्षी प्रमाणे यावर्षी ही वृक्षारोपन करन्यात आले.
या वेळी विलास सोबले, सुभाष शिंन्दे, विजय औटी,बाळासाहेब शेरकर, बाळासाहेब नगरे, आनंदा औटी, प्रशांत औटी, भाऊ शेरकर,कचरु बुगे , भास्कर कावरे, रघुनाथ चत्तर,चिमाजी शेरकर, विनोद शेरकर, तुकाराम शेरकर, नवनाथ बुगे, विठ्ठल औटी,बाबा पठारे, पांडुरंग औटी, भाऊ म्हस्के, सुभाष औटी,बापु पुजारी,अजय सोबले, सुनिल सोबले, प्रविन सोबले,श्रीधर सोबले,बाबाजी सोबले,सावळेराम शेरकर,मारुती शेरकर, राजु शेरकर,विठ्ठल शेरकर, कैलास गोसावी ,गोरख शेळके,पोपट शेळके, मोहन सोबले, बाळु सोबले, छबन चेडे,दयानंद सोनवने,यशवंत म्हस्के,आदेश सोबले, साहेबराव म्हस्के, शरद ठाणगे, शिवाजी शेरकर, विवेक शेरकर, सावकार शेरकर, लक्ष्मण म्हस्के, दत्तू म्हस्के, जयाश्री म्हस्के, निलम गोसावी ,कविता सोबले, मुख्यद्यापक प्रकाश नांगरे(सर) ,अशोक सुर्यवंशी (सर) व उपअभियंता वाघमारे (साहेब) सह ग्रामस्त मोठ्या संखेने उपस्तीत होते .
Post a Comment