अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष झेंडे यांची तर जिल्हा कार्यकारिणी सदस्य बोदगे यांची निवड करण्यात आली.
या निवडीत तालुका अध्यक्ष म्हणून संतोष झेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर संदीप बोदगे यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये कार्याध्यक्ष : अशोक नेर्लेकर, उपाध्यक्ष : मिलिंद भोसले, केशव अनारसे, कल्याणी मते, सचिव : किरण घोडके, प्रसिद्धी प्रमुख : प्रतीक कांबळे, खजिनदार : जतीन निंबाळकर, संघटक महिला प्रतिनिधी सुरेखा दळवी यांचा समावेश आहे.
तालुका कृषि अधिकारी दीपक सुपेकर, मंडळ कृषि अधिकारी गलांडे सविता, मं कृ अधी. शीतल आरु, मंडल कृषी अधी. भोरे आबा, मंडल कृषी अधिकारी सातपुते, सर्व कृषि सहाय्यक, श्रीगोंदा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
Post a Comment