पडदाफाश.... अधिकार्यावर उचलला एका पदाधिकार्याने हात...

नगर : जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका पदाधिकार्याने सांगीतलेले काम ऐकले नाही म्हणून आलेल्या रागातून थेट मारहाण केली आहे. 


याबाबतचा व्हीडीओ समाज माध्यमावर व्हायरस झाला आहे. या घटनेवर अधिकार्यांसह कर्मचार्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

सांगितलेले काम वेळेत पूर्ण केले नाही म्हणून पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्याला मारहाण केल्याची घटना  घडली आहे.

या घटनेची सुरवातीला जिल्ह्यात चर्चा सुरु होती. मात्र या घटनेचा संपूर्ण व्हीडीओच समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण आता चव्हाट्यावर आलेले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post