नगर : येथील कृषी उत्पन्न बाजर समितीच्या नेप्ती उपबाजारात आज कांद्याची आवक चांगली झाली आहे.
आज कांद्याला काय भाव मिळाले आहेत हे पुढील प्रमाणे आहेत. एक नंबर कांद्याला 900 ते 1250, दोन नंबर कांद्याला 500 ते 900, तीन नंंबर कांद्याला 300 ते 500, चार नंबर कांद्याला 100 ते 300 रुपये भाव मिळाला आहे.

Post a Comment