नेवाशात पावसाचा धुमाकूळ

नेवासा : तालुक्यात बुधवारी रात्री पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. सायंकाळी नऊच्या सुमारास सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरु होता.


बुधवारी दिवसभर वातावरणात उष्णता जाणवत होती. त्यामुळे पाऊस होईल अशी शक्यता होती. ती शक्यता रात्री आठ नंतर खरी ठरली. नेवाशासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक सखल भागात पाणीच पाणी झाले होते. आठ नंतर सुरु झालेला पाऊले रात्री उशिरापर्यंत सुरु होता. या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post