नगर : पारनेरमधून शिक्षक बँक व विकास मंडळाच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीत मताधिक्य घेणार असल्याचे गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष संजय रेपाळे यांनी सांगितले.
सगळ्या मंडळापेक्षा गुरुकुल स्वराज्यने प्रचारात नियोजन बद्ध आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेचे उमेदवार संभाजी औटी यांनी समितीच्या माध्यमातून केलेली शिक्षकांची कामे अन संपर्क यामुळे गुरुकुलचे पारडे जड दिसत आहे.
विकास मंडळाचे उमेदवार अशोक आगळे नाना यांचा प्रचंड जनसंपर्क, तळागाळातील शिक्षक बंधू भगिनी सोबत असलेला सुसंवाद मताधिक्यात नक्कीच परावर्तित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय नियोजन बद्ध प्रचार केल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते गणपत देठे ,दादा नवले, रभाजी भांड ,युवा नेते युवराज हिलाळ सर ,बाजीराव भाईक , कार्याध्यक्ष हिम्मत चेमटे ,स्वराज्य चे जिल्हाध्यक्ष प्रवीण झावरे ,शिक्षक नेते अमोल साळवे,अमोल सोनवणे आणि सर्व मित्रमंडळ नियोजन बद्ध प्रचार करत आहेत.
गीताराम जगदाळे ,जयप्रकाश साठे,सोपान राऊत, राजू दाते ,रामदास गाढवे ,अरुण रेपाले,अशोक थोरात,भाऊसाहेब साठे,संतोष दहिवल,प्रमोद झावरे,संतोष ढोरजकर, सतिश भालेकर,भास्कर लांडे,सतिश परांडे,प्रमोद व्यवहारे,नितीन चेमटे,सुनील नरसाळे,पंकज झरेकर,रामदास बोरुडे,राजू खरमाळे ,अरुण राहिंज ,अमोल सोनवणे आदी मंडळी प्रचारात सक्रिय आहेत .कुणी किती ही वलग्ना केल्या तरी आता गुरुकुल स्वराज्य युतीचा विजय कोणी ही रोखू शकत नाही असे संजय रेपाळे यांनी सांगितले .





Post a Comment