नेवासा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी कांद्याची 56 हजार 765 गोण्या आवक झाली.
शनिवारच्या तुलनेत आवक 13 हजार गोण्यांनी घटली. जास्तीत जास्त भाव 3300 रुपयांपर्यंत निघाले. शनिवारच्या तुलनेत ते 100 रुपयांनी अधिक आहेत.एक-दोन लॉटला 3000 ते 3300 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
Post a Comment