राम शिंदे यांच्यावर नवीन जबाबदारी...

कर्जत : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. यामध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार  राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली आहे. 


जनतेत पक्षाची भूमिका मीडियाच्या माध्यमांतून जावी यासाठी महाराष्ट्र भाजपने प्रदेश मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर केल्या आहेत. पत्रकार नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ व विश्वास पाठक आणि अजित चव्हाण हे ‘सह-मुख्यप्रवक्ते’ म्हणून नियुक्त केले आहेत. त्या

चबरोबर ९ प्रवक्ते तसेच विषयानुरुप तज्ञ अशा ३१ पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने नियुक्त केलेले प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट सदस्य खालील प्रमाणे आ.प्रा.राम शिंदे, आ.राम कदम, आ.अमित साटम, भालचंद्र शिरसाट, शिवराय कुलकर्नी,  श्वेता शालिनी, गणेश खणकर, अ‍ॅड.राजीव पांडे, प्रेरणा होनराव, पॅनेलिस्ट सदस्य म्हणून खालील व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.

खा.डॉ. अनिल बोंडे (अमरावती), आ.निरंजन डावखरे (ठाणे), आ.प्रवीण प्रभाकर दटके (नागपूर), आ.सिध्दार्थ शिरोळे (पुणे), आ.श्वेता महाले (बुलढाणा), गणेश हाके (लातूर), अवधूत वाघ (मुंबई), राम कुलकर्णी (बीड), प्रवीण घुगे (संभाजीनगर), धर्मपाल मेश्राम (नागपूर), लक्ष्मण सावजी (नाशिक), मिलिंद शरद कानडे (नागपूर), विनोद वाघ (वाशिम), असिफ भामला (मुंबई), मकरंद नार्वेकर (मुंबई), प्रदीप पेशकार (नाशिक),  दिपाली मोकाशी (मीरा भाईंदर), विनायक आंबेकर (पुणे),  शिवानी दाणी (नागपूर), अ‍ॅड.आरती साठे (मुंबई), आरती पुगांवकर (मुंबई), नितीन सुरेश दिनकर (अहमदनगर),  प्रीती गांधी (मुंबई),  राणी द्विवेदी-निघोट (मुंबई), श्वेता परुळकर (मुंबई), राम बुधवंत (संभाजीनगर), अली दारुवाला (पुणे), चंदन गोस्वामी (नागपूर), आशिष चंदारमा (अकोला),  देवयानी खानखोजे (मुंबई),  मृणाल पेंडसे (ठाणे).


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post