पारनेर ः पारनेर बाजार समितीतला कांद्याच्या ३७४३३ गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या काही वक्कलला १६०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.
पारनेर बाजार समितीत रविवारी कांद्याच्या ३७४३३ गोण्यांची आवक झाली. यामध्ये एक नंबर कांद्याला एक हजार २०० ते १५००, दोन नंबर कांद्याला ः ३०० ते अकराशे भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांनी कांद्याची प्रतवारी करून करूनच कांदा विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment