नगर : दादापाटील शेळके पाटील बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीमध्ये 99 हजार 748 कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याला चांगला भाव मिळाला.
नेप्ती उपबाजार समितीत लाल कांद्याची आवक वाढत आहे. नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची आवक हजार 831 क्विंटल आवक झाली.
लाल कांद्याचे बाजार भाव प्रतिक्विंटलमध्ये : एक नंबर : 900 ते 1300, दोन नंबर : 600 ते 900, तीन नंबर : 350 ते 600, चार नंबर : 150 ते 350.
Post a Comment