नगर : माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आज नगर शहर दौऱ्यावर आले होते.
शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे जनसंपर्क कार्यालय तथा अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या चितळे रोडवरील “शिवनेरी” कार्यालयामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीसाठी देखील त्यांनी घेतल्या.
Post a Comment