नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
महाविकास आघाडीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, मतदारांनी पुन्हा एकदा कर्डिले गटाच्याच ताब्यात बाजार समितीची सत्ता दिली आहे. शनिवारी निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांची गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
या निवडणुकीत महाविकास आघाडीने प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु यश आले नाही. प्रचारात आम्ही कशासाठी चांगली जागा घेतली होती. निवडणुकीत नाव विकास आघाडीलाचांगले यश मिळेल अशी आशा होती. परंतु आशेची निराशा झाली आहे.

Post a Comment