पारनेर : बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी नेते मिळवला आहे. खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील दारून पराभव झाला आहे.
पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 18 -0 ने विजय मिळवला आहे. आमदार निलेश लंके व माजी आमदार विजय औटी यांच्या गटाचा मोठा विजय मोठा विजय आहे.
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे गटाचा दारुन पराभव झाला आहे. पारनेरमध्ये भाजपा मुसंडी मारेल अशी चर्चा होती. मात्र ही चर्चाच राहिली. प्रत्यक्षात मतदारांनी महाविकास आघाडीला पसंती देत मतदान केले.

Post a Comment