श्रीगोंदा बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी उठवला बाजार ...नाहाटांच्या चिरंजीवाचा झाला दारुण पराभव...

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पंचवार्षिक निवडणुकीचा आज निकाल लागला आहे. या निकालात  माजी आमदार राहुल जगताप यांनी जरी सरशी केली असली तरी मतदारांनी नेत्यांचा बाजार उठवला आहे. 


श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप यांच्या विरोधात आमदार बबनराव पाचपुते व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली. या निवडणुकीत पाचपुते व नागवडे गटाला सात जागांवर विजय मिळवता आला असून जगताप गटाने ११ जागांवर विजय मिळविला पण राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांच्या चिरंजीवाचा पराभव मात्र जगताप गटाला चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसते.

सोसायटी मतदारसंघात दत्तात्रेय पानसरे (पाचपुते-नागवडे) 

रामदास झेंडे (पाचपुते -नागवडे) 

अजित जामदार (राष्ट्रवादी पण विखे समर्थक) 

दिपक भोसले (सध्या राष्ट्रवादी) 

नितीन दुबल(राष्ट्रवादी) 

जगताप बाबासाहेब (राष्ट्रवादी) 

वागस्कर भास्कर (राष्ट्रवादी) 

सोसायटी मतदारसंघात ७पैकी२जागा पाचपुते नागवडे गट

तसेच महिला राखीव 

मध्ये माजी आमदार राहुल जगताप समर्थक मगर मनिषा.रोडे अंजली

सोसायटी इतर मागास प्रवर्ग मध्ये 

अतुल लोखंडे (राष्ट्रवादी) 

भटक्या जाती जमाती

गावडे दत्तात्रेय (राष्ट्रवादी) 

ग्रामपंचायत मतदार संघ

साजन पाचपुते

महेश दरेकर (पाचपुते नागवडे  ) 

अनुसूचित जाती जमाती

ओगले प्रशांत(पाचपुते नागवडे) व्यापारी -लौकिक मेहता. वांगणे आदिक. 

हमाल मापाडी -किसन सिदनकर(राष्ट्रवादी) 

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल -नलगे ल्क्षमण(पाचपुते नागवडे)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post