नगर : गेल्या वर्षांपासून रखडलेले आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण रविवार (ता. दोन)ला मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
सन २०१८-१९ , २०१९-२० , २०२०-२१ व २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता पात्र असणाऱ्या सर्व आदर्श ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना “आदर्श ग्रामसेवक पुरस्कार” वितरीत करण्यात येणार आहेत.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना सन २०२२-२३ जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय निवड केलेल्या ग्रामपंचायतींनाही पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
2020-21 पुरस्कार्थी : शिवाजी निवृती फुंदे, नसिम अजीज सय्यद, रमेश आप्पासाहेब भालेराव, नंदा गोविंद डामसे, गोपीचंद नवनाथ रोंढे, प्रताप हनुमंत साबळे, गणेश सर्जेराव पाखरे, संदीप पांडुरंग लगड श्री गौतम रोहिदास जानेकर, स्वाती सुरेश घोडके, मधुकर काशिनाथ दहिफळे, शशिकांत भानुदास नरोडे, अविनाश सिताराम पगारे, सुधीर दशरथ उंडे.
2021-22 चे पुरस्कार्थी : सोपान दिनकर बर्डे, राजेंद्र संपतराव साखरे, रामदास दिनकर गोरे, महेश रेवणनाथ शेळके, सुप्रिया सुधाकर शेटे, ललिता चंदर बोंद्रे, सुनिल भिमाशंकर नागरे श्रीम वनिता अशोक कोहकडे, शशिकांत आनाजी चौरे, सारिका वसंत मेहेत्रे, योगेश काशिनाथ देशमुख, प्रियंका विठठ्ल भोर, संजय दगडु दुशिंग, अर्जुन लक्ष्मण सावळे.
2020-21 पुरस्कार्थी : कुमार विठठ्ल गणगे, हितेश सुधाकर दुमणे, तानाजी सोनबा पानसरे, संदीप खंडेराव शेटे, प्रतिभा सोपानराव पागिरे, संपत महादेव गोल्हार, अनिल अकुंश भोईटे, वाळे राणीकुमारी भावका (माधवी शरद बेंद्रे), किशोर रावसाहेब टकले, सतिष दौलतराव मोटे, सचिन नारायण थोरात, सुनिल गुलाब दुधाडे, सुनिल कोमलसिंग राजपुत.
2019 -20 पुरस्कार्थी : एकनाथ पंढरीनाथ ढाकणे, संगिता भानुदास देठे, दिलीप भागीनाथ नागरगोजे, प्रदिप गणपतराव आसणे, वैशाली मार्तंड बोरुडे, रामदास उत्तमराव कार्ले, रविंद्र रामनाथ बोर्से, कृष्णदास अर्जुन अहिरे, विशाल विठ्ठल काळे, निलेश सुभाष टेकाळे, आसाराम मोहन कपिले, उजाराणी बापू शेलार, भाऊसाहेब कुंडलिक पालवे, भैय्यासाहेब दिलीपराव कोठुळे.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना सन २०२२-२३ जिल्हास्तरीय निवड केलेल्या ग्रामपंचायतीची यादी : आधी बुद्रुक (ता. संगमनेर) व ग्रामपंचायत वडगावगुप्ता (ता. नगर) यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आले आहे.
आर. आर. (आबा) पाटील सुंदर गांव पुरस्कार योजना सन २०२२-२३ तालुकास्तरीय निवड केलेल्या ग्रामपंचायती : विठा, आश्वी बु. सडे, लोहगाव, ब्राम्हणगाव वेताळ, दवणगाव, खामगाव, दहिगाव ने, करंजी, फक्राबाद, खांडवी, मुंगुसगाव, हत्तलखिंडी, वडगावगुप्ता.

Post a Comment