जामखेड : पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रात ग्रामीण स्तरावर 511 कौशल्य विकास केंद्र मंजूर केली आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील युवक- युवतींना रोजगार क्षेत्रातील उपयुक्त कौशल्य आत्मसात करून तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात येत आहे. या ग्रामीण स्तरावरील महाराष्ट्रातील 511 कौशल्य विकास केद्रांचे आज ऑनलाईन उद्घाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे हस्ते उदघाटन झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस व मा. अजित दादा पवार व मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ऑनला
इन उपस्थिती होती.
इन उपस्थिती होती.
या कार्यक्रमास भाजपाचे जेष्ठ नेते श्री.अल्लाउद्दीन काझी , जिल्हा सरचिटणीस श्री.सचिन पोटरे ,तालुका अध्यक्ष श्री.शेखर खरमरे श्री.एकनाथ धोंडे ,श्री.विनोद दळवी श्री.गणेश क्षीरसागर श्री.राहुल निंभोरे , सरपंच सौ.नीलम साळवे ,श्री.आबा गोसावी ,श्री.सुनील काळे ,श्री.बंडा मोढळे श्री.पांडुरंग भंडारे ,श्री. डाँ.विलास राऊत श्री.शोएब काझी ,श्री.साहिल काझी ,श्री.दीपक थोरात श्री.सोमनाथ कोल्हटकर व सर्व भाजप पदाधिकारी , कार्यकर्ते , विध्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment