विकास कामांच्या जोरावर मतदान मागणार...

नगर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक खासदार म्हणून जी काही विकासकामे मी आजवर केली आहेत, त्या विकासकामांच्या जोरावरच मी मतदान मागणार असे मत आज खा. विखे पाटील यांनी मांडले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post