शरद पवार गटाच्या बैठकीला नीलेश लंके यांची हजेरी.....

नगर ः अहमदनगर लोकसभा मतदार संघात भाजपकडून खासदार सुजय विखे हे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार दिला नसला तरी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून येथे आमदार नीलेश लंके यांना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post