ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही.

जालना ः ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. आमदार व मंत्र्यांना खुशाल एकवटू द्या, असे जरांगे म्हणाले. सरकार किती दिवस दडपशाही करते ते बघणार आहे. सरकारने हेतूपूर्वक आरक्षण देण्यास उशीर केला. आता कुणबी नोंदी शोधण्याची प्रक्रिया थांबवली आहे. 


सरकारच्या विरोधात बोलत आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. अंतरवाली सराटी येथील संचारबंदी उठवावी आणि गृहमंत्र्यांनी दडपशाही थांबवावी, असे ते म्हणाले. समर्थकांच्या गर्दीत जरांगे अंतरवालीकडे रवाना झाले. गावात पोहचल्यानंतर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post