नगर शहराचा भयमुक्तचा नारा...

नगर ः महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरातील माळीवाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत दिला भयमुक्त नगरचा नारा दिला आहे.


अनिल भैय्या राठोड यांचा भयमुक्त नगरचा नारा होता. विशाल गणपतीची शपथ घेऊन सांगतो की, भयमुक्त नगर करण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढा देईल. व्यापारी, उद्योजक, नोकरदार यांना जर त्रास होत असेल त्यांच्या पाठाशी उभे राहणे हे माझे कर्तव्य असेल, असे ते म्हणाले. 

अनिल भैय्यांचा मावळा म्हणून तुमच्या पुढे दोन पाऊले मी पुढे असेल. अनिल भैय्यांया चितळेरोडवरील शिवालयात बसून नगरकरांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द असेल, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post