चर्चा झाल्याने दक्षिण ऐवजी उत्तरेतील कर्मचारी अधिकार्‍याच्या घरी कामकाजाला

नगर : एका अधिकाऱ्याच्या घरी दक्षिणेतील कर्मचारी कामकाज करीत असल्याची चर्चा गावभर झालेली आहे. या चर्चेवर पांघरून घालण्यासाठी आता उत्तरेतून कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याच्या घरी कामकाजासाठी बोलवण्यात आलेले आहे.


अधिकाऱ्याच्या घरी कर्मचारी कामकाज करत असल्याची चर्चा जिल्हा वर सुरू झालेली आहे. कारवाईचे भीतीने दक्षिणेतील कर्मचारी आता त्या अधिकाऱ्याच्या घरी कामकाज करायला जायला तयार नाहीत. त्यावर आता एका अधिकाऱ्याने एक युक्ती लढवली आहे. उत्तरेतून  कर्मचाऱ्यांना बोलून त्या अधिकाऱ्याच्या घरी कामकाज केले जात आहे.  अशी चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post