नगर : एका पक्षाचा जिल्ह्यात सध्या जोरदार कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमांमध्ये त्याच पक्षातील नेते शक्ती प्रदर्शन करून उमेदवारीची मागणी करीत आहे. परंतु विरोधकांनी संधी मिळून नाही म्हणून गर्दीत होऊन देत नसल्याची चर्चा जिल्हा सुरू झाली आहे.
एका राजकीय पक्षांचे जिल्ह्यात गेले दोन-तीन दिवस झाले कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांना जिल्हा चांगला प्रतिसाद ही मिळत आहे. हा वाढता प्रतिसाद पाहून विरोधी पक्षातील पदाधिकारी हीआता त्या पक्षाचा सहभागी होऊ लागली आहे.
त्या पक्षाची ताकद वाढू लागल्यामुळे सत्ताधारी आमदारांच्या आमदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. आगामी काळात हा प्रकार मोठ्या प्रमाणात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आपल्या विरोधात विरोधी पक्षातील उमेदवार उभा राहणार असल्याचा अंदाज सत्ताधारी आमदारांना आलेला आहे. त्यामुळे आता विद्यमान आमदारांनी त्या पक्षाच्या नेत्यांना शक्ती प्रदर्शन करण्यात आडकाठी आणली. गर्दीच
.jpeg)
Post a Comment