नगर ः नेप्ती उपबाजार समितती कांद्याचे मंगळवार (ता. दहा) लिलाव झाले. एक नंबर कांद्याला 4300 रुपयांचा भाव मिळाला.
नगर तालुक्यासह श्रीगोंदे, नेवासे, पारनेर, राहुरी आदी तालुक्यातून कांद्याची 58289 गोण्यांची आवक झाली. यामध्ये कांद्याला चांगला भाव मिळाला आहे.कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः 3800 ते 4300, दोन नंबर कांदा ः 3200 ते 3800, तीन नंबर कांदा ः 2300 ते 3200, चार नंबर कांदा ः 1300 ते 200.

Post a Comment