अहिल्यानगर : येथील दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी लिंबाला सर्वाधिक सात हजार रुपयांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
अहिल्यानगर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून लिंबाची २५.१३ क्विंटल आवक झाली. आवक झाल्यानेच भावावर परिणाम दिसून आला.
यामध्ये लिंबाला कमीत कमी २ हजार रुपयांचा तर जास्तीत जास्त पाच हजार रुपयांचा प्रतिक्विंटलला भाव मिळाला. लिंबाला सरासरी ३५०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला.
Post a Comment