मुरकुटे यांनी घेतली ही शपथ....




जनतेचे विश्वासाला मी पात्र आहे. हे मी शनिदेवाची शपथ खाऊन सांगतो. मी कोणाचाही विश्वासघात केलेला नाही. मी कोणत्याच निवडणुकीत सेटलमेंट केलेली नाही. 



विरोधक बिनबुडाचे आरोप करत आहेत, कोणाला काही प्रश्न विचारायचे असे त्यांनी विचारावे असे जाहीर आवाहन अपक्ष उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिले. ते पुढे काय म्हणाले ते पाहू

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post