अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल जिल्ह्यात लागलेले आहे. या निकालांमुळेउमेदवार पराभूत झाले असल्याचे स्पष्ट झालेले आहे. या निघाल्यानंतर आता राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेता भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील अनेक ठिकाणचे विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक निकाल लागलेले आहेत. या निकालांमुळे राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. परवा झाल्यानंतर काहींनी सत्ताधारी गटात जाण्याचा मार्ग अवलंबला आहे.
राज्यातील सत्ताधारी गटांच्या नेत्यांची काहींची चर्चा ही झालेली आहे. परंतु पक्ष प्रवेशाचे निश्चित झालेले नाही. त्यामुळे त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील कोणते नेते भाजप व इतर पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
जिल्ह्यातील एका ज्येष्ठ नेत्याने भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली आहे. ही चर्चा पक्षप्रवेशाची असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळा सुरू झालेली आहे त्यामुळे ज्येष्ठ नेता कधी प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
या ज्येष्ठ नेतेच्या प्रवेशाला भाजपातीलच एका ज्येष्ठ नेत्याचा विरोध असले की ही चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. या नेत्यामुळेच अद्याप ज्येष्ठ नेत्याचा प्रवेश झाला नसल्याचे बोलले जात आहे.
Post a Comment