पाथर्डी ः घरात शिरून घरात उचकापाचक करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण तीन लाख २१ हजाराचा मु्द्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
ही घरफोडीचा घटना पाथर्डी तालुक्यातील माळीबाभुळगाव येथे घडली आहे. याबाबत भाऊसाहेब नानाभाऊ वाळके (वय ६५, रा. माळीबाभुळगाव, ता. पाथर्डी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २६ ते २७ एप्रिल दरम्यान राहात चोरट्याने शिरून घरात प्रवेश केला.
त्यानंतर घरातील सामनाची उचकापाचक करून घरातील सुमारे ३ लाख २१ हजार रुपये किमतेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला आहे.
Post a Comment