अल्पवयीन तरुणीवर अत्याचार...

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मुलीवर ती घरात एकटी असल्याच्या संधीचा फायदा घेत नराधमाने तिचे तोंड दाबत तिच्यावर अत्याचार केला आहे. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली.


या प्रकरणात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना छत्रपती संभाजीनगमधील चाळीसगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचे तोंड दाबून अत्याचार करण्यात आला आहे. 

या प्रकरणी एका नराधमाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केलं, घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने पीडित मुलीवर दोन ते तीन वेळस अत्याचार केला. घाबरलेल्या अल्पवयीन पीडितेने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post